Citizen Rescue in Action: Young Man Saved from Tapi River After Risky Selfie Attempt Saam Tv
Video

सेल्फीचा मोह जीवावर बेतला, तरुण थेट नदीत पडला|VIDEO

Selfie Gone Wrong: तापी नदीच्या पुलावर सेल्फी काढताना तरुण नदीत पडला. नागरिकांच्या तत्पर हस्तक्षेपाने त्याचा जीव वाचवण्यात आला.

Omkar Sonawane

अनेकदा तरुण सेल्फीसाठी जीवघेणे स्टंट करतात, असाच एक प्रकार तापी नदीच्या पुलावर घडला आहे. सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात एक तरुण तापी नदीच्या पात्रात पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडू लागला. 'योग्य वेळी नागरिकांनी दोरखंडच्या सहाय्यानं तरुणाचा जीव वाचवलेला आहे.' आजूबाजूच्या नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत दोरखंडाच्या मदतीने या तरुणाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तब्बल अर्धा तास चाललेल्या या थरारानंतर तरुणाचे प्राण वाचवण्यात यश आले. या घटनेमुळे सेल्फीसाठी तरुणाईकडून केल्या जाणाऱ्या जीवघेण्या स्टंटबाजीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का; रवींद्र चव्हाण यांच्या जवळच्या नेत्याने घेतली मशाल हाती

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात सुंदर दिसण्यासाठी त्वचेची काळजी कशी घ्याल?

Maharashtra Live News Update : मंत्री उदय सामंत यांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा

Soft ParathaTips: पराठे लाटताना फाटतात? नीट शेकत नाहीत? मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shraddha Kapoor Injured: शूटिंगदरम्यान मोठा अपघात; अभिनेत्रीचा मोठा अपघात नाचता नाचता अभिनेत्रीचा पाय मोडला

SCROLL FOR NEXT