Heat Wave News Saam Tv News
Video

Maharashtra Heat Wave | बापरे! उष्णतेमुळे थेट कलम 144 लागू, अकोला आणि जळगावत उन्हाचा कहर

Maharashtra Heat Wave | जळगाव आणि अकोल्यात उष्णतेमुळे कलम 144 लागू, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Saam TV News

उष्माघातामुळे होणारे बळी रोखण्यासाठी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी मोठे निर्णय घेतले आहेत. जळगाव आणि अकोला जिल्ह्यात उष्माघाताचे बळी रोखण्यासाठी जल्हाधिकाऱ्यांनी ही खबरदारी घेतल्याचं सांगण्यात येत आहे. जळगावात 25 मे ते 3 जून पर्यंत कमल 144 लागू असेल तर अकोल्यात 31 जून पर्यंत कमल 144 लागू करण्यात आलं आहे. दोन्ही जिल्ह्यातील तापमान 45 डीग्री सेल्सियस पर्यंत पोहल्यामुळे ही खबरदारी घेण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virar Dadar Local : महिला प्रवाशांना शिवीगाळ, लाथा बुक्क्या मारल्या; लोकलमध्ये माथेफिरूचा धुडगूस, व्हिडिओ व्हायरल

Dahi Toast Recipe: वजन कमी करायचंय? ट्राय करा हेल्दी आणि कमी कॅलरीची फक्त १० मिनिटांत होणारी दही टोस्ट रेसिपी

Nandurbar : मुलींच्या वसतिगृहात मध्यरात्री शिरला अज्ञात व्यक्ती; रूममध्ये जात केला धक्कादायक प्रकार, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Farmers Scheme: चंद्रपूर जिल्हा बँकेची शेतकरी कल्याण योजना सुरू; वाचा संपूर्ण माहिती

पितृपक्षाच्या काळात 'हे' पदार्थ खाऊ नयेत

SCROLL FOR NEXT