Jalna ST News SAAM TV
Video

Video: ज्येष्ठांच्या नावावर एसटीकडून लूट? ज्येष्ठ नागरिक सवलतीचे बोगस तिकीट

Jalna ST News: जालन्यातून एक मोठी बातमी समोर आलीये. चक्क ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक सवलत योजनेमध्ये घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक सवलत योजनेमध्ये घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती जालन्यातून समोर येत आहे.अमृत ज्येष्ठ नागरिक सवलत योजनेचा वाहकाकडून गैरवापर झाल्याचा प्रकार समोर आलाय.

जालन्यातील परतूर आगाराच्या एका वाहकावर निलंबनाची कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे. या धक्कादायक प्रकारामुळे सरकारच्या अमृत योजनेचा गैरवापर करुन एसटी स्वतःची तिजोरी भरते का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काही राजकीय लोकांचा भ्रमाचा भोपळा लवकरचं फुटेल, आशिष शेलारांचा रोहित पवारांना टोला

T20 World Cup : सुपर ८ सामन्यांवेळी पाऊस पडला, तर गोंधळात पडू नका! ICC चे नियम जाणून घ्या

दुःखाचा डोंगर कोसळला! मुलीच्या लग्नाचा बस्ता आणण्याच्या दिवशीच घरी आणला वडिलांचा मृतदेह

Badlapur: ३०० पीडित महिला, एका अंडाशयामागे २० हजार रुपये; बदलापूर तस्करी प्रकरणात धक्कादायक माहिती उघड

Shocking : अनैतिक संबंधांत सासूचा अडथळा, सूनेनं विषप्रयोग केला पण फसला; नवऱ्याचाच गेला जीव

SCROLL FOR NEXT