Kalyan News  SAAM TV
Video

Kalyan News | खासदार श्रीकांत शिंदेंच्या संस्थेत घोटाळा? संजय राऊत यांचे PM Modi यांना पत्र

खासदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये 600 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कारवाईची मागणी राऊतांनी केलीये.

Saam TV News

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच संजय राऊतांनी खासदार श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. ''खासदार श्रीकांत शिंदे'' फाऊंडेशनमध्ये 600 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कारवाईची मागणी राऊतांनी केलीये. निवडणूक रोख्यांप्रमाणेच महाराष्ट्रातला हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा घणाघाती आरोप राऊतांनी केलाय. कंत्राटाच्या बदल्यात फाउंडेशनमध्ये कोट्यवधींच्या रोख देणग्या घेतल्याचा राऊत यांचा आरोप आहे. काही लाख रुपयांसाठी विरोधकांवर कारवाई करणाऱ्या ईडी-सीबीआय या फाऊंडेशनवर कारवाई करणार का, असा सवाल राऊत यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dheeraj Deshmukh: धीरज देशमुखांच्या पराभवानंतर कार्यकर्ते ढसाढसा रडले, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: भाजप प्रदेश कार्यालयात जिल्हाध्यक्षांची बैठक सुरु

IPL Mega Auction 2025 Live News: आज किती खेळाडूंचं नशीब चमकणार; कोणावर लागणार कोटींची बोली?

IND vs AUS 1st Test: भारताचा पर्थमध्ये एकतर्फी विजय! बुमराह, जयस्वालसह हे खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार

Habit: आनंदी जीवनाचं रहस्य; 'या' 9 गोष्टी आत्ताच करा फॉलो

SCROLL FOR NEXT