Maharashtra Assembly witnesses heated exchanges as leaders clash over Satara ZP election controversy. Saam Tv
Video

मंत्री मार खातायत, आता वाघ गेले कुठे? साताऱ्यातील राड्यावरून ठाकरेंच्या आमदाराने मंत्री देसाईंना डिवचलं|VIDEO

Satara Zp Election Row: सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्यावरून आज विधानसभेत जोरदार गदारोळ झाला.

Omkar Sonawane

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून आज विधानसभेत चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. साताराच्या जिल्हा परिषदेत संख्याबळ नसूनही भाजपने रडीचा डाव खेळत आपला अध्यक्ष बसवला. त्यासाठी पोलीस अधिक्षकांनी मदत केल्याचा आरोप शंभुराज देसाई यांनी केला. त्यानंतर शिवसेना मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आक्रमक पवित्रा घेतला. यावरच ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी शिंदेंच्या मंत्र्यांनी डिवचले. मंत्री शंभुराज देसाई मार खाता आहेत आणि हे साधे भाजपचे नाव घ्यायला देखील घाबरत आहेत. भाजप तुम्हाला चिरडते आहे. तुम्ही फक्त मार खाता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंत्र्याने देखील मार खाल्ला असे म्हणत परब साताऱ्यातील वादावरून सभागृहात टोलेबाजी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये तापमानाचा पारा 43 अंश पार, बैल जोडीचा "हीट स्ट्रोकने" मृत्यू

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएम किसानच्या ₹२००० च्या हप्त्याची तारीख ठरली, मोठी अपडेट आली समोर

Riteish-Raja Shivaji Collection : शिवरायांच्या शौर्याची देशभरात गर्जना! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची दुसऱ्या दिवशीही बंपर कमाई, नवा रेकॉर्ड केला

Summer Oily Skin Care Tips: उन्हाळ्यात तेलकट त्वचेवर रामबाण उपाय; चंदन आणि दह्याचा फेसपॅक देईल नॅचरल ग्लो

Election : पश्चिम बंगालमध्ये २८५ मतदान केंद्रांवर होणार फेरमतदान, असे असेल वेळापत्रक

SCROLL FOR NEXT