Satara SP Tushar Doshi amid controversy over leave status following Zilla Parishad clash Saam Tv
Video

पोलीस अधीक्षक तुषार दोषी सक्तीच्या नव्हे तर अर्जित रजेवर; शिंदे गटाला भाजपचा शह? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण|VIDEO

Tushar Doshi Went On Earned Leave In Satara ZP Case: सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोषी सक्तीच्या नव्हे तर अर्जित रजेवर गेल्याचे स्पष्ट झाले आहे

Omkar Sonawane

सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आलीय. पोलीस अधीक्षक तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर नव्हे तर अर्जित रजेवर गेल्याचं समोर आलंय. त्यांच्या रजेचा अर्ज साम टीव्हीच्या हाती लागलाय. सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणी त्यांच्यावर कारवाईसाठी शिंदेसेना आक्रमक होती. त्यामुळे त्यांना रजेवर पाठवल्याची चर्चा होती. मात्र ते अर्जित रजेवर गेल्यामुळे शिंदेसेनेला भाजपनं शह दिल्याचं मानलं जातंय. झेडपी अध्यक्षपदाच्या निव़डणुकीत राडा झाल्याप्रकरणी शिंदेसेनेनं दोशींच्या निलंबनाची मागणी केली होती. मात्र सभापतींनी दोशींवरील निलंबनाच्या कारवाईचा निर्णय प्रलंबित ठेवलाय. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईची शक्यता आता धुसर झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: PM किसान योजनेची रक्कम दुप्पट? 24 व्या हप्त्यात 4000 रुपये जमा होणार?

Maharashtra Drought: दुष्काळाच्या झळा! पावसाअभावी हातची पिकं जाणार; बळीराजाची स्थिती बिकट

Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली, २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

SCROLL FOR NEXT