Shambhuraj Desai seen amid chaos during Satara Zilla Parishad meeting where a scuffle broke out between BJP workers. Saam Tv
Video

साताऱ्यात मोठा राडा, भाजप कार्यकर्त्यांची झटापट; मंत्री शंभुराज देसाई जखमी|VIDEO

Maharashtra Politics: सातारा जिल्हा परिषद सत्तासंघर्षात भाजपने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांवर कब्जा केला. सभागृहात झालेल्या झटापटीत मंत्री शंभुराज देसाई जखमी झाले असून या घटनेने राजकीय वातावरण तापले आहे.

Omkar Sonawane

सातारा जिल्हा परिषद सत्तसंघर्षात भाजपने मोठा डाव खेळत शिंदे गट आणि राष्ट्रवादीला दणका देत जिल्हा परिषदेवर झेंडा रोवला आहे. संख्याबळाच्या जोरावर भाजपने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन्ही महत्वाची पदे आपल्या ताब्यात घेतली. भाजपच्या प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड करण्यात आली.

भाजपकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य फोडण्याचा प्रयत्न सुरू होता. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा कथित प्लॅनही आखण्यात आला होता. या सगळ्या घडामोडीमध्ये मंत्री शंभुराज देसाई यांनी मोठी भूमिका बजावत पोलिसांच्या वॉचवर असलेल्या सदस्यांना थेट आपल्या गाडीतून सुरक्षितरित्या सभागृहात पोहोचवले. यावेळी सभागृहात घेऊन जाताना झालेल्या झटापटीमध्ये मंत्री शंभुराज देसाई यांच्या हाताला देखील लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोदी-ट्रम्प १६ महिन्यांनंतर आमनेसामने! फ्रान्समध्ये होणार द्विपक्षीय बैठक; 'या' मुद्द्यांवर होणार खडाजंगी?

Monsoon Update : मान्सूनच्या वाटेत नवं संकट! मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून कधी व्यापणार? हवामान विभागाने सांगितली तारीख

SIM Card Rules : एक व्यक्ती किती सिमकार्ड वापरू शकतो? भारतात काय आहे नियम, ९९% लोकांना माहित नाही

Maharashtra News Live Update: मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता

लज्जास्पद! बॉयफ्रेंडसोबत डिनर, निर्जनस्थळी शरीरसंबंध ठेवले, मित्रही पोहचले; पोलीस कॉन्स्टेबल महिलेवर तिघांचा बलात्कार

SCROLL FOR NEXT