Sister of accused Prashant Bankar speaking to Saam TV after his arrest in the Falton doctor suicide case. Saam Tv
Video

Phaltan Doctor Death : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवे वळण, आरोपी बनकरच्या बहिणीचा धक्कादायक दावा | VIDEO

Satara Doctor Death Case:फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकरला पुण्यातून अटक करण्यात आली असून त्याच्या बहिणीने साम टीव्हीशी संवाद साधत धक्कादायक दावे केले आहेत.

Omkar Sonawane

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकरला कोर्टात हजर करण्यात आले असून प्रशांत बनकरला आज पहाटे चार वाजता अटक करण्यात आली. तो पुण्यात मित्राच्या फार्महाऊसमध्ये लपून बसला होता. सातारा पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी त्यांच्या बहिणीने साम टीव्हीशी संवाद साधताना अनेक धक्कादायक दावे केले आहे. तसेच माझ्या भाऊ प्रशांत बनकर हा निर्दोष आहे असे देखील त्या म्हणाल्या.

महिला डॉक्टरने आत्महत्या करण्याच्या आधी हातावर नोट लिहिली होती. या नोटमध्ये पीएसये गोपाल भदाने आणि प्रशांत बनकर यांचे नाव लिहिले आहे. यानंतर 5 पथके या आरोपींना पकडण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. या नंतर प्रशांत बनकरला रात्री पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

SCROLL FOR NEXT