Pune Porsche Accident News SAAM TV
Video

Pune Porsche Accident News | अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, ससूनच्या डॉक्टरला अटक

अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये ससूनच्या डॉक्टरने फेरफार केली. या प्रकरणी पोलिसांनी डॉ. अजय तावरे याला अटक केली आहे.

Saam TV News

पुणे : पुण्यात दारुच्या नशेत एका अल्पयीन तरुणाने गाडी चालवली आणि त्यात दोन जणांना उडवलं. या आरोपीच्या ब्लड टेस्मटमध्ये फेरफार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी डॉ. अजय तावरे याला अटक केली आहे. अजय तावरे हा फॉरेन्सिक लॅबचा विभागप्रमुख आहे. काल रात्री पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची एक बैठक पार पडली. या बैठकीत तावरेला अटक करण्याची कारवाई करावी असे निर्देश देण्यात आले. यानुसार पहाटे पुणे पोलिसांनी तावरेला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Inspiring Story: दिव्यांग कलावंत राशीच्या स्वप्नांना मिळणार भरारी; शिक्षणाचे स्वीकारले पालकत्व!

Wednesday Horoscope : नवरा-बायकोमधील प्रेम वाढेल, धनसंपत्ती मिळेल; ५ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी

Ashok Kharat Case: शक्तीवर्धनासाठी पुढाऱ्यांना मधाचा चुना; राजकारण्यांना विकला 1 किलो मध,9 लाखाला?

Iran-US Conflict: इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकणार? अमेरिकेने इराणच्या दोन अटी नाकारल्या

सातासमुद्रापार मराठी अस्मितेचा जागर; मॉरिशसमध्ये महाराष्ट्र भवनाचा विस्तार, वास्तूसाठी ८ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT