Santosh Deshmukh Death SaamTv
Video

Saam Exclusive : संतोष देशमुख हत्या प्रकरणी दुसरं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर, PSI पाटील आणि आरोपीची झाली होती भेट?| VIDEO

Santosh Deshmukh Death Case : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. याप्रकरणी दुसरं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

Saam Tv

संतोष देशमुख प्रकरणातील दुसरं सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती आलं आहे. पीएसआय राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि मयत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांच्या भेटीची व्हिडिओ समोर आला असून पहिल्या व्हिडिओत आणि दुसऱ्या व्हिडिओत ४ मिनिटांचं अंतर आहे.

मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात पीएसआय राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुले यांचा केज शहरातील बसंत बिहार या उडपी हॉटेलमधला सीसीटिव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर, आता दुसरा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये पीएसआय राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि मयत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हा देखील त्या दोघांसोबत चर्चा करत आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये अवघ्या ४ मिनिटांचा अंतर आहे. दरम्यान आता हा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळं या प्रकरणाची देखील चौकशी करावी, अशी मागणी केली जातं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ, नवीन वेतनश्रेणी कधी लागू होणार? मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: शिर्डी पोलिस मागणार भोंदू अशोक खरातचा ताबा

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचं पक्षात सर्जिकल स्ट्राइक; ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान बड्या नेत्याला पदावरून हटवलं

तुम्हाला Ladki Bahin Yojana ची eKYC करून देतो, महिलेचा मोबाइल घेऊन इन्स्टाग्राम अकाउंट बनवलं, नंतर इतरांना अश्लील व्हिडीओ पाठवले

Honey Bee Attack: वेरूळ लेणी पहायला गेले असता भयंकर घडलं; 100 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

SCROLL FOR NEXT