Walmik Karad  Saam Tv
Video

Walmik Karad : आरोपी कराडला झाला गंभीर आजार, ३ दिवसांपासून सलाईनवर, कारागृहातच...

Urocystitis infection : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याची तब्येत बिघडली असून तो बीड जिल्हा कारागृहात सलाईनवर आहे. युरोसिस्टायटीस संसर्गाचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.

Namdeo Kumbhar

Santosh Deshmukh Murder Case : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपी वाल्मीक कराड हा सध्या बीड जिल्हा कारागृहात आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्याला लघवीच्या ठिकाणी तीव्र त्रास होत असून, सध्या तो कारागृहातच सलाईनवर आहे. यापूर्वीही वाल्मीक कराडला याच आजारावरील उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला 'युरोसिस्टायटीस' (Urocystitis) नावाचा गंभीर संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर, वाल्मीक कराडला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ (स्वारती) ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत. येत्या गुरुवारपर्यंत त्याचा त्रास कमी न झाल्यास त्याला तातडीने अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT