Santosh Bangar Saam TV
Video

Santosh Bangar News: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर मंत्रिपदासाठी इच्छुक?

लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात मंत्रीमंडळ विस्तार करण्यासंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. मंत्रीपदासाठी महायुतीतील अनेक जण इच्छुक आहेत.

Saam TV News

लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात मंत्रीमंडळ विस्तार करण्यासंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. मंत्रीपदासाठी महायुतीतील अनेक जण इच्छुक आहेत. हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर देखील मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. कालपासून बांगर मुंबईत तळ ठोकून आहेत. हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांनी बांगरांना मंत्रीपद द्याव अशी मागणी केली आहे. त्यांच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून काय प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cough Syrup : बंदी केलेले कफ सिरप विक्रीला; भंडाऱ्यात तीन औषध विक्रेत्याकडून सिरप जप्त

Diwali Padwa Gifts : दिवाळीत पाडव्याला देण्यासाठी युनिक गिफ्ट आयडिया, लाडकी बायको होईल खुश

Jaisalmer Tourism : जैसलमेरमधील ५ पिकनिक स्पॉट, दिवाळीच्या सुट्टीत नक्की ट्रिप प्लान करा

Liver failure skin symptoms: तुमच्या त्वचेवर 'हे' 5 मोठे बदल दिसले तर समजा लिव्हर होतंय खराब; वेळीच व्हा सावधान

Salman Khan : "स्वॅग है भाईजान का"; बॉलिवूडच्या सुलतानचा रॅम्प वॉक, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT