Sant Tukaram Maharaj saam tv
Video

रामकृष्ण हरी! संत तुकारामांची महाराजांची पालखीचा पुण्यात विसावा, पुण्याच्या भाविकांचा उत्साह शिगेला|VIDEO

Sant Tukaram Maharaj Palkhi: संत तुकाराम महाराज पालखीचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असतो. यावेळी निवडुंगा विठोबा मंदिरात मोठ्या संख्येने पुणेकर भाविक पादुका दर्शनासाठी येतात.

Omkar Sonawane

संत तुकाराम महाराजांची पालखी देहुहून प्रस्थान झाल्यानंतर दोन दिवस पुण्यात मुक्कामी असते.पुण्यात काल रात्री पालखीचं जोरदार स्वागत महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संत तुकाराम महाराजांची पालखी देहुहून प्रस्थान झाल्यानंतर दोन दिवस पुण्यात मुक्कामी असते.पुण्यात काल रात्री पालखीचं जोरदार स्वागत महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरात असतो.मोठ्या संख्येने पुणेकर भाविक संत तुकाराम महाराज पादुका दर्शनासाठी येत असतात.मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

SCROLL FOR NEXT