Top 10 Headlines @1PM SaamTv
Video

Top 10 Headlines @ 1 PM : बीड प्रकरणामुळे महायुतीत तणाव, शिरसाटांचं विधान. वाल्मिक कराडला जेल की बेल?.. वाचा १ च्या टॉप हेडलाइन्स

Top Headings : बीड प्रकरणावरून महायुतीत तिढा वाढत असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. तर वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. थंडी वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज... इतर महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

Saam Tv

- बीड प्रकरणामुळे महायुतीत तणाव वाढतोय, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचं मोठं विधान.

- पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला, २६ जानेवारीपूर्वी सर्व जिल्ह्यांना पालकमंत्री मिळतील. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती.

- दाओसमधून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास.

- वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष.

- संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात हजर करण्याची शक्यता. एसआयटीकडून विशेष खबरदारी. सुनावणीकडे लक्ष, तर कराडवरची सुनावणी पुढे ढकलण्याची शक्यता.

- एसटी महामंडळ दरवर्षी ५ हजार नव्या लालपरी खरेदी करणार. परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन.

- पुणे शहर हरवलं धुक्यात, सकाळपासूनच हवेत गारवा. थंडी वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज.

- महाराष्ट्रात १४ वर्षानंतर सिंहाचा जन्म, बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मानसी नावाच्या सिंहानं दिला छाव्याला जन्म.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्भलिंगनिदान प्रकरणात चाकणकरांचं नाव अन् भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

SCROLL FOR NEXT