SANJAY Raut VIDEO: नोव्हेंबरनंतर आपलाच मुख्यमंत्री होणार, संजय राऊतांच मोठं वक्तव्य Saam TV
Video

SANJAY Raut VIDEO: नोव्हेंबरनंतर आपलाच मुख्यमंत्री होणार, संजय राऊतांच मोठं वक्तव्य

Sanjay Raut on Chief Minister Post: महाविकास आघाडीचे नाशिकचे उमेदवार संदीप गुळवे यांची प्रचार सभा झाली. त्यादरम्यान संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. नोव्हेंबर नंतर या राज्यात आपला मुख्यमंत्री होणार आहे असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. नाशिक मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अँड संदीप गुळवे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यादरम्यान नोव्हेंबर नंतर राज्यात आपलाच मुख्यमंत्री होणार अस मोठं वक्तव्य त्यांनी केलं या मुख्यमंत्र्यांकडून आपण शिक्षकाचे प्रश्न सोडवूया असं देखील ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पवारांना काँग्रेसची साथ, ठाकरेसेना नाराज? शिंदेसेना-राष्ट्रवादीत समेट, शिंदेसेनेतच फाटफूट

IMD Alert: विजांचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाट; महाराष्ट्रासह १० राज्यात बरसणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra News Live Update: गोपीचंद पडळकरांना,डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांचा पडळकरांना मिश्किल टोला

बॉलीवूड अभिनेत्याला देश सोडून जायला सांगितलं; त्याने हायकोर्टात धाव घेतली|VIDEO

Car Neutral or First Gear: ट्रॅफिक सिग्नलवर कार न्यूट्रलमध्ये ठेवावी की गिअरमध्ये?

SCROLL FOR NEXT