उद्धव ठाकरे Saam tv
Video

नॉट रिचेबल नगरसेवकावर कारवाई करणार, ठाकरेसेनाचा कडक इशारा

KDMC latest political news: कल्याण–डोंबिवलीत नॉट रिचेबल असलेल्या ठाकरेसेनेच्या दोन नगरसेवकांवर कारवाईचा इशारा संजय राऊतांनी दिला आहे. डीएमसीत सत्तास्थापनेसाठी शिंदेसेनेकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

Namdeo Kumbhar

कल्याण–डोंबिवलीत संपर्कात नसलेल्या ठाकरेसेनेच्या दोन नगरसेवकांना संजय राऊतांनी कडक शब्दांत इशारा दिलाय. “आमचे 2 नगरसेवक दिसत नाहीत, हे खरे आहे. मात्र गटाची स्थापना करताना ते समोर आले नाहीत, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

कल्याण डोंबिवलीतील दोन नगरसेवक सध्या नॉट रिचेबल आहेत, मिळालेल्या माहितीनुसार, ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे समोर आले होते. त्यावर बोलताना संजय राऊतांनी नगरसेवकांना कारवाईचा इशारा दिला आहे. कल्याण महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिंदेंकडून ठाकरेंच्या नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे समोर आलेय. त्यावर राऊतांकडून प्रतिक्रिया देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime News: शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर भररस्त्यात हल्ला; कल्याणमधील धक्कादायक घटना|Video Viral

कैसा हराया? आता संपूर्ण शहर हिरवं करू; निवडणूक जिंकताच MIMच्या महिला नगरसेवकाचं ओपन चॅलेंज, VIDEO

Malanggad Funicular Train: मलंगगड फ्युनिक्युलर सेवा सुरू, 2 तासांचा प्रवास अवघ्या ७ मिनिटांत होणार; भाडे किती असणार?

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात कंत्राटी कामगारांचं आंदोलन चिघळलं

Late Dinner Effect: रात्री उशिरा जेवण केल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT