Raj Thackeray Eknath Shinde meeting reaction Saam TV
Video

Raj Thackeray : राज ठाकरे-शिंदे भेटीवर संजय राऊत संतापले; म्हणाले, महाराष्ट्राच्या....

Raj Thackeray Eknath Shinde meeting reaction : ठाण्यात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर राजकारण तापले. संजय राऊत यांनी शिंदेंवर जोरदार टीका करत तीव्र प्रतिक्रिया दिली.

Namdeo Kumbhar

Sanjay Raut On Raj Thackeray Eknath Shinde meeting : राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील नंदनवनमध्ये भेट झाली होती. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात वेगळ्या चर्चेला सुरूवात झाली होती. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारले. राज-शिदेंच्या भेटीच्या प्रश्नांवर संजय राऊत संतापले होते.

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असा घणाघात राऊतांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे त्या अर्थाने महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे शत्रू आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शाह यांच्या मदतीने चोरली. एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे आमचे भांडण आहे आणि ते कायमच राहणार आहे. हे आमचे वैयक्तिक भांडण नसून महाराष्ट्राच्या हिताचे स्वाभिमानाचे भांडण आहे. हे भांडण आम्ही टोकाला नेऊ, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune University: मोठी बातमी! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द, तुकाराम मुंढेंची धडक कारवाई

वैभव सूर्यवंशीवर कारवाईचा बडगा; सामन्याच्या मानधनात तब्बल 50 टक्के कपात, अचानक नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: हिंगोलीत ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक

Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर' यशस्वी की अयशस्वी? उद्या ठाकरेसेना घेणार मोठा निर्णय

PM Modi- Donald Trump: PM मोदींसमोरच डोनाल्ड ट्रम्प यांचं ठोस आश्वासन; म्हणाले, भारतावर हल्ला झाल्यास आम्ही त्यांच्यासोबत...

SCROLL FOR NEXT