malegaon news  saam tv
Video

Maharashtra Politics: कुंभमेळ्यात अडकवू नका; संजय राऊत असे का म्हणाले?VIDEO

Sanjay Raut Criticizes Fadnavis: मालेगावच्या रस्त्यांच्या झालेल्या बिकट अवस्थेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे.

Omkar Sonawane

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रमुख साधू महंतांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या तसेच फडणवीस यांनी नाशिकच्या विकासासाठी 4 हजार कोटीच्या निविदा काढल्या आहे असे ही सांगितले. यावरच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी मालेगाव येथे माध्यमांशी संवाद साधला. फक्त कुंभमेळ्यात लोकांना अडकवून ठेवता, मालेगावचे रस्तेही येऊन पाहा. कुंभमेळ्याच्या बैठकीवरून संजय राऊत यांनी सरकारवर बोचरी टीका केली. नाशिकचे पालकमंत्री आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आहेतच ना, मग काम का होत नाही? असा ही सवाल त्यांनी विचारला. नाशिकचे पालकमंत्री हे गिरीश महाजनच आहे असे ही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT