sanjay raut on ladki bahin scheme  saam tv
Video

Sanjay Raut: 'बहिणींना 2100 रु देणार होते ना?' संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल

Sanjay Raut On Ladki Bahin Yojana: खासदार संजय राऊत यांनी सरकारवर लाडकी बहीण योजनेवरून ताशेरे ओढले आहे. तसेच ही योजना फसवी आहे असे ही ते म्हणाले.

Omkar Sonawane

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने निवडणुकीपूर्वी दिले होते.पण अद्यापही या योजनेत कुठलीही वाढ झाली नाहीये. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजना ही फसवी आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच लाडकी बहीण योजना आल्यापासून वृद्ध कलाकारांचे मानधन रखडल असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

Shocking : रात्री गाढ झोपेत होत्याचं नव्हतं झालं, एकाच कुटुंबातील ४ महिला आगीत होरपळल्या

Gram Panchayat Elections: महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT