Sanjay Raut addressing a massive crowd at Palghar, sharply criticizing Eknath Shinde and praising local Shiv Sainiks. Saam Tv
Video

Sanjay Raut: एकनाथ शिंदे तुझ्या शिवसेनेचा बाप अमित शहा आणि नरेंद्र मोदी... तू दोन बापाचा, संजय राऊतांची जहरी टीका|VIDEO

Political Clash Between ShivSena Factions: पालघर दौऱ्यावर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली.

Omkar Sonawane

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज पालघर दौऱ्यावर आहे. आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर सर्वचपक्ष आपली कंबर कसत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांची पालघर येथे सभा पार पडली. यावेळी राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. संजय राऊत म्हणाले, पालघरमधल्या शिवसैनिकांचे मला कौतुक आहे. सगळे जागेवर आहेत. मग आपल्यातले तिकडे गेले कोण? पालघरमधील ठेकेदारांची सेना तिकडे गेली. अनेक वादळं आली तरी शिवसेना तशीच आहे.

शिवसेना संपवणारे संपले. पूर्वी आम्ही पण चोऱ्या केल्या. पण आता आम्ही सुधरलो. बाळासाहेबांची शिवसेना कधी पैशासोबत वाहत गेली नाही. शिंदेंना जाऊन सांगा. मी तर नेहमी सांगतो. कोकणातून शिवसेना कधीच नष्ट होणार नाही. आज जे चित्र दिसत आहे. ते वाऱ्यावरचं चित्र आहे. एकनाथ शिंदे तुझ्या शिवसेनेचा बाप अमित शहा आणि नरेंद्र मोदी आहे आणि तुला दोन बाप आहे अशी जहरी टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lonavala Places : फ्रेंड्ससोबत फिरायला जाताय? मग या ठिकाणी नक्कीच जा

Maharashtra Live News Update : राज्यातील सर्व शाळा उद्या बंद

मृत्यूपूर्वी Whatsapp स्टेट्स ठेवलं, पोलीस हवालदाराचा मृत्यू; पोलीस दलात शोककळा

Shocking : अहिल्यानगर हादरलं! पुलाखाली आढळला ४ महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह; नेमका काय प्रकार?

Tejaswini Lonari And Samadhan Sarvankar Wedding: शुभमंगल सावधान! तेजस्विनी झाली समाधानची राणी, लग्नसोहळ्यातील पहिला फोटो समोर

SCROLL FOR NEXT