Sanjay Raut speaks in Rajya Sabha, targeting PM Modi over his divine claims and government’s silence on the Pahalgam tragedy. Saam Tv
Video

पंतप्रधान स्वतःला देवाचा अवतार समजतात; संजय राऊतांचा राज्यसभेत मोदींवर घणाघात | VIDEO

Sanjay Raut slams PM Modi: संजय राऊत यांनी राज्यसभेत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. “ईश्वराची कृपा आहे” असं म्हणणाऱ्या मोदींना, पहलगाम हल्ला रोखता आला नाही यावरून त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

Omkar Sonawane

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. आपले पंतप्रधान आणि त्यांचे समर्थक स्वतःला देवाचे अवतार समजतात असा घणाघात करत राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.ते म्हणाले या देशात 24 तासामध्ये उपराष्ट्रपतींचा राजीनामा घेतला जातो कारण ते सरकारचे ऐकत नाही. पहलगाम हल्ल्यामध्ये 26 लोकांचा मृत्यू होतो. मात्र सरकार माफीही मागत नाही आणि कोणाकडून राजीनामा देखील घेत नाही. आपले पंतप्रधान म्हणता कोणतीही घटना घडण्यापूर्वीच मला कुणकुण लागते, ही ईश्वराची कृपा माझ्यावर आहे असं मोदी म्हणतात. मग पहलगाममध्ये हल्ला होणार होता तर मग ते तुम्हाला कसे कळले नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: खुशखबर! रेल्वेत नोकरीची संधी; ११४९ रिक्त जागांवर भरती; आजच करा अर्ज

Prostate Cancer Early Signs: ही ५ लक्षणं दिसली तर समजा प्रोस्टेट कॅन्सर होणारे; पुरुषांनी त्वरित घ्यावी डॉक्टरांची मदत

Zubeen Garg: जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; प्रसिद्ध संगीतकाराला अटक, मॅनेजरच्या घरावरही छापेमारी

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

SCROLL FOR NEXT