Sanjay Raut On Mahayuti Over Thane kalyan Lok sabha  Saam TV
Video

Sanjay Raut News : ठाणे-कल्याणमध्ये कमी मतदान हा डाव, राऊतांचा आरोप

Saam TV News

Sanjay Raut News : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ठाणे-कल्याणमध्ये मतदानाची टक्केवारी घटली आहे त्यावर राऊत स्पष्टच बोलले. दरम्यान ठाणे-कल्याणमध्ये कमी मतदान हा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. मला प्रांतिय किंवा जातीवाद करायचा नाही. जिथं मविआचं मतदान होतं. तिथेच कासवगतीने मतदान झाले. भाजपला जिथे त्यांना मतदान जास्त होते. तिथे वेगवान मतदान झाले. लोकांचा छळ करण्यात आला. डिजीटल मीडिया पण फेल करण्यात आला, असंही राऊत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT