Sanjay Raut News SAAM TV
Video

Sanjay Raut: 1500 रुपये देतोय मतं द्या,नाहीतर...लाडकी बहीण योजनेवरुन संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर कडाडले

Sanjay Raut News: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तसेच विधानसभा निवडणुका वेळेतच घ्याव्या लागणार असं देखील राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.

Jyoti Kalantre

लाडकी बहीण योजनेवरुन संजय राऊत शिंदे सरकारवर चांगलेच संतापले आहेत. म्हणाले, सत्ताधारी असं म्हणत आहेत 1500 देतोय मतं द्या नाहीतर आम्ही पैसे परत घेऊ, हा सरकारचा पैसा आहे. जनतेच्या करातला पैसा आहे. सत्ताधाऱ्यांचा नाही. असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले. त्याचबरोबर जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा या 1500 रुपयामध्ये नक्की वाढ होईल. लाडकी बहीण योजना ही चांगल्या हेतूने आणली नाहीये, फक्त महिलांची मत मिळविण्यासाठी सुरु केलीये, असं म्हणत राऊतांनी शिंदे सरकारला टोला लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! महागाई भत्त्याबाबत मोदी सरकार मोठा निर्णय घेणार

Maharashtra News Live Update: संजय राऊत यांच्या "बोध किर्तन" या पुस्तकाचे 31 ऑक्टोबरला प्रकाशन

Warm Water Intake: थंडीच्या दिवसांत कोमट पाणी पिण्याचे चमत्कारिक फायदे, दिवसभरात किती ग्लास पाणी प्यावे?

Gold Rate Today : दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात तेजी! प्रती तोळा इतक्या रुपयांनी महागले सोने; वाचा 24k,22k,18k चे ताजे दर

Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेच्या अडचणी वाढल्या, दिल्ली पोलिसांकडून अटक; तिहार कारागृहात पाठवले जाणार?

SCROLL FOR NEXT