शरद पवार आणि अजित पवार  saam tv
Video

Sanjay Raut : शरद पवारांचा पक्ष फोडण्यात अदानींच्या भावाचा हात, राऊतांच्या दाव्याने देशात खळबळ

Sanjay Raut Latest News : पंतप्रधान मोदी आणि भाजपचा मित्र मुंबईवर ताबा मिळवत आहे, त्याला आमचा तात्विक आणि नौतिक वरोझ आहे. गौतम अदानींच्या हातात दिला जातोय, त्याविरोधात आम्ही मैदानात उतरत असल्याचा राऊत म्हणाले.

Namdeo Kumbhar

Sanjay Raut On Gautam Adani Sharad Pawar : गौतम अदानी यांच्या भावाने शरद पवार यांचा पक्ष फोडला, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. पुण्यामध्ये शरद पवार एआय सेंटरचे गौतम अदानी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गौतम अदानी आणि पवार कुटुंबातील सर्व दिग्गज पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसले. हा कार्यक्रम होत असतानाच संजय राऊतांनी केलेल्या दाव्याने देशात खळबळ उडाली. (Sanjay Raut on Sharad Pawar & Gautam Adani)

शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध फक्त राजकीय नाहीत. ते कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहेत. कार्यक्रमाला कुणाला बोलवायचे हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. त्यांनी गौतम अदाणींना बोलावलं असेल आणि त्यासाठी पवारांचे संपूर्ण कुटुंब ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवार सुद्धा उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता, अशी माझी ऐकीव माहिती आहे, असा दावा राऊतांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT