Sanjay Raut On Eknath Shinde Over Land Scam Saam TV
Video

Special Report : संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर थेट निशाणा

Sanjay Raut On Eknath Shinde | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिकमधल्या सभेच्या आदल्याच दिवशी संजय राऊत यांनी लेटर बॉम्ब टाकलाय. मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना नाशिकमध्ये 800 कोटींचा भूखंड घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केलाय.

Saam TV News

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिकमधल्या सभेच्या आदल्याच दिवशी संजय राऊत यांनी लेटर बॉम्ब टाकलाय. मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना नाशिकमध्ये 800 कोटींचा भूखंड घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केलाय. यासंदर्भात त्यांनी पत्र लिहून मोदी आणि फडणवीसांकडेही तक्रार केलीय. त्यामुळे मतदानापूर्वी नाशिक राजकारणात अधिक रंगत येणार आहे. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Internal Rift: काँग्रेसमध्ये चाललंय काय? माजी आमदारासह तब्बल २९ नेत्यांना धडाधड आल्या नोटीस, नेमकं प्रकरण आहे काय?

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT