Sanjay Raut  saam tv
Video

Maharashtra Politics: मोठी राजकीय घडामोड! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, कारण काय? पाहा व्हिडिओ

Sanjay Raut and Sharad Pawar: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज अचानक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे.

Omkar Sonawane

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. याबाबतची माहिती शरद पवार यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये संजय राऊत यांची माहिती दिली आहे. राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीच्या वेळी त्यांनी आपल्या लेखणीतून साकारलेल्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे औपचारिक निमंत्रण दिले. या भेटीदरम्यान रोहन तावरे यांनी लिहिलेल्या वन्यजीवनावर आधारित पुस्तकावर सविस्तर चर्चा झाली. त्याचप्रमाणे राज्य व देशातील विविध मुद्यांवरही चर्चा झाली असे शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रेड लाईट एरियात बांगलादेशी महिलांचा सुळसुळाट; अनधिकृत प्रवेश करत वेश्या व्यवसाय

ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

SCROLL FOR NEXT