Neelam Gorhe, Sanjay Raut 
Video

Maharashtra Politics : मर्सिडीज द्या, पद घ्या..गोऱ्हेंचे आरोप, राऊतांचाही तिखट वार

Neelam Gorhe, Sanjay Raut: साहित्य संमेलनाच्या आखाड्यातून नीलम गोऱ्हेंनी महापालिका निवडणुकीपूर्वी मोके पे चौका मारला खरा पण त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे

Bharat Mohalkar

Neelam Gorhe, Sanjay Raut, Mercedes controversy : नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंवर केलेल्या आरोपांवरून राज्यात घमासान सुरू झालंय. संजय राऊतांनी गोऱ्हेंवर तिखट शब्दांत वार केले आहेत. तर ठाकरे गटाच्या आमदार आणि नेत्यांनी गोऱ्हेंवर खळबळजनक आरोप केले आहेत....त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय बाजार सुरू झालाय....त्यावरचा हा विशेष रिपोर्ट..........

ठाकरेंकडे 2 मर्सिडीजच्या बदल्यात 1 पद मिळतं, या नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटलेत...तर भ्रष्ट, नमकहराम, निर्लज्य अशा शब्दांची लाखोली वाहत राऊतांनी गोऱ्हेंवर हल्लाबोल केलाय..तर राऊतांची बुद्धी भ्रष्ट झाल्याची टीका शिंदे गटाने केलीय.....

गोऱ्हेंच्या वक्तव्यावर संपूर्ण ठाकरे गट आक्रमक झालाय...एवढंच नाही तर नाशिकचे माजी महापौर विनायक पांडेंनी थेट नीलम गोऱ्हेंनी उमेदवारीसाठी पैसे घेतल्याचा आरोप केलाय....

साहित्य संमेलनाच्या आखाड्यातून नीलम गोऱ्हेंनी महापालिका निवडणुकीपूर्वी मोके पे चौका मारला खरा पण त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे... मात्र मर्सिडीजचं प्रकरण खरं आहे की ही राजकीय चिखलफेक आहे? याचा तपास सरकारी यंत्रणा करणार का? आणि या आरोपातून दुध का दूध आणि पानी का पानी करणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

SCROLL FOR NEXT