Raj and Uddhav Thackeray may share stage on July 5 for a united protest against Hindi imposition in Maharashtra. Saam Tv
Video

Sanjay Raut: राज आणि उद्धव ठाकरे मनाने एकत्रच; संजय राऊतांच सूचक विधान | VIDEO

Raj and Uddhav Thackeray joint Protes: हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची शक्यता असून, संजय राऊत यांनी हे दोघं मनाने आधीपासूनच एकत्र असल्याचं सूचक विधान केलं आहे. तसेच ५ जुलैच्या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Omkar Sonawane

हिंदी सक्तीविरोधातील आंदोलनावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी हिंदी सक्तीविरोधात एकच मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याचं संकेत मिळत आहेत. त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले. उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे की महाराष्ट्राच्या मनात आहे ते मी करेन. कालच्या बैठकीत देखील समन्वयाची भूमिका घेतली असून 5 तारखेला आंदोलन एकत्र होईल असे सांगत ठाकरे बंधु मनाने एकत्रच आहे असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले. यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा - धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Shocking : धक्कादायक! महाराष्ट्राच्या कुस्तीपटूने आपल्या ३ मुलांसह आयुष्याचा दोर कापला; कारण समोर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! सप्टेंबरचा पहिला आठवडा संपला, ऑगस्टचा हप्ता कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर

Janmashtmi 2026: जन्माष्टमीच्या दिवशी चुकूनही करू नका 'ही' कामं, नाही तर होतील गंभीर परिणाम

Beauty Tips : चेहरा उजळ पण मान काळी? मानेला उजळण्यासाठी करून पाहा हे ७ घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT