Sanjay Raut Spotted Eating Cashews, Almonds Saam Tv
Video

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Sanjay Raut Eating Cashews Almonds During Dharashiv Visit: धाराशिव दौऱ्यात संजय राऊत यांनी आलीशान कारमध्ये बसून काजू-बदाम खाल्याचा आरोप भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केला आहे.

Omkar Sonawane

भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. नेहमीप्रमाणे संजय राऊत सकाळी सकाळी माध्यमांसमोर भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडतात आणि त्यानंतर नवनाथ बन हे त्यांना प्रत्युत्तर देता. आज बन म्हणाले, धाराशिव दौऱ्यादरम्यान संजय राऊत हे एका आलीशान कारमध्ये बसून काजू बदाम खात होते. शेतकऱ्यांची परिस्थिति गंभीर असताना त्यांना बांधावर भेटून त्यांच्याशी संवाद साधायला हवा होता. पण राऊत मर्सिडीज कारमध्ये बसून काजू बदाम खात होते. मुंबईत बसून शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या राऊत यांनी शेतकाऱ्यांशी बोलायला लाज वाटते का, असा सवाल बन यांनी विचारला. एका बाजूला शेतकरी उपाशी आणि दुसरीकडे संजय राऊत तुपाशी अशी घणघाती टीका नवनाथ बन यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उत्तर प्रदेश सरकारच्या कृत्याविरोधात मालेगावात पडसाद

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

Politics : आगामी निवडणुकीपूर्वी बाहुबली नेत्याला जोरदार झटका, मुलाने स्थापन केला वेगळा पक्ष

SCROLL FOR NEXT