सकाळच्या नाश्त्याचं टेन्शन मिटलं! रक्तातील साखर वाढू नये म्हणून खा 'हे' 5 पदार्थ

Manasvi Choudhary

डायबिटीज

डायबिटीजच्या रूग्णांनी सकाळी नाश्त्याला नेमके काय खावे? असा प्रश्न मोठा असतो.

Diabetes Diet

हेल्दी नाश्ता

सकाळी नाश्ता केल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. दिवसभर शरीराला उर्जा मिळते. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही रेसिपी सांगणार आहोत.

Diabetes Diet

अॅव्होकॅडो चीज टोस्ट

कुरकुरीत आणि चवदार ॲव्होकॅडो चीज टोस्ट तुम्ही मल्टिग्रेन ब्रेड वापरून घरच्या घरी सहज बनवू शकता. ॲव्होकॅडोमधील 'हेल्दी फॅट्स' आणि चीजमधील 'प्रोटीन' रक्तातील साखर स्थिर नियंत्रणात ठेवते.

Avacado Toast

रताळा कटलेट

रताळ्यामध्ये पांढऱ्या बटाट्याच्या तुलनेत कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो आणि फायबर जास्त असते यामुळे डायबिटीजच्या रूग्णांसाठी रताळा कटलेट बेस्ट आहेत.

Sweet Potato Cutlet

कोबी मफिन

मैद्याऐवजी बेसन किंवा ओट्सचे पीठ वापरून आणि कोबी मिक्स करून तुम्ही कोबी मफिन बनवा यामुळे बराच वेळ पोट भरलेले राहते.

Cauliflower Muffins

अंडी पालक मफिन्स

अंडी आणि पालक यांचे एकत्रित मिश्रण बेक केलेले हे मफिन्स प्रोटीन खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Egg Spinach Muffins

ऑम्लेट कप्स

अंडी, सिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा एकत्र मिक्स करून बेक केलेले ऑम्लेट कप्स आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यामुळे ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते.

Omlet Cups

NEXT: त्वचेवरील टॅनिंग झटक्यात होईल गायब! घरच्या घरी बनवा गुळाचा आयुर्वेदिक फेस पॅक; चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्लो

Jaggery Face Pack For Glowing Skin
येथे क्लिक करा...