eknath shinde  Saam tv
Video

Maharashtra politics : पुन्हा भूकंप होणार? शिंदेंची शिवसेना फुटणार? खासदाराच्या त्या दाव्याने राजकारणात खळबळ

Uday Samant BJP news : उद्योगमंत्री उदय सामंत मोठ्या गटासह भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या दाव्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत पुन्हा फूट पडणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

Namdeo Kumbhar

Sanjay Raut latest statement : उद्योगमंत्री उदय सामंत मोठ्या गटासह भाजपत चाललेत असा दावा खासदार संजय़ राऊतांनी केलाय...यासंदर्भात उदय सामंतांच्या दावोस दौऱ्यात चर्चा झाल्याचंही ते म्हणालेत...ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवे शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा उदय सामतांनी केला होता.

उदय सामंत काय म्हणाले ?

अंबादास दानवे यांची शिवसेनेत येण्याची तयारी सुरू झाली आहे. आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासू आहे, दे दाखवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. थोड्या दिवसात ते आमच्यासोबत असतील, असे सामंत म्हणाले.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले....?

उद्य सामंत एका मोठ्या गटासह भाजपात चालले आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? दावोसमध्ये काय चर्चा झाली तुम्हाला माहिती आहे का? असे राऊत म्हणाले. अंबादास दानवे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार, हे तुम्ही कसे म्हणू शकता. अंबादास दानवे कडवट शिवसैनिक आहेत, त्यांनी ३-४ पक्ष बदलले नाहीत. जिथे सत्ता तिथे ते गेले नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saree With Matching Mangalsutra Design: कोणत्या साडीवर कोणते मंगळसूत्र उठून दिसेल? हे आहेत लेटेस्ट आणि ट्रेडिंग 5 पॅटर्न

Homemade Paneer : बाजारात मिळणारे पनीर बनवा आता घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: केडीएमसीत हालचालींना वेग; भाजपचे ५० नगरसेवक कोकण भवनाकडे होणार रवाना

Bigg Boss Marathi 6 : कोण Safe अन् कोण Danger Zone मध्ये? बिग बॉसच्या घरात पार पडला नॉमिनेशन टास्क, पाहा VIDEO

Budget 2026: नवरा-बायकोला एकत्र फाइल करता येणार इन्कम टॅक्स, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT