Sanjay Raut at home as party workers display a banner calling him a “Fearless Warrior” on his birthday. Saam Tv
Video

संजय राऊतांचा वाढदिवस, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला, तरीही नेत्यांच्या भेटीगाठींची शक्यता |VIDEO

Sanjay Raut Resting: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत वाढदिवस साजरा करत आहेत. फोर्टीस रुग्णालयातून घरी परतले असले तरी, डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. तरीही शिवसेना नेत्यांकडून भेटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Omkar Sonawane

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्थाव राजकीय जीवनापासून दूर आहे. याबाबत त्यांनी स्वतः एक पत्र लिहून माहिती दिली होते. त्यानंतर काही दिवसांनी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा आणि कोणालाही न भेटण्याचा सल्ला दिला असला तरी, शिवसेनेच्या (उबाठा) प्रमुख नेत्यांकडून भेटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण वाढदिवसानिमित्त त्यांच्या 'मैत्री' निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे.

मात्र शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नेते त्यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या घराबाहेर लावलेल्या एका बॅनरवर 'रोखठोक निर्भिड योद्धा संजय राऊत' असा उल्लेख करण्यात आला आहे. राऊत घरी परतले असले तरी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते प्रवास टाळत आहेत. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी ते कोणाला भेटणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Dress: प्रजासत्ताक दिनी ट्राय करा 'हे' पांढऱ्या रंगाचे सुंदर आणि ट्रेंडी ड्रेस

Mayor Race : कल्याण-डोंबिवलीचा महापौर कोण? 3 नावांची चर्चा, मनसेची नगरसेविकाही शर्यतीत आघाडीवर

Eye Yoga Exercise: चष्मा घालवायचा आहे? रोज फक्त 5 मिनिटे करा हा 'आय योगा'

Maharashtra Live News Update : दावोस दौऱ्यामुळे 30 लाख कोटींची गुंतवणूक-CM फडणवीस

Shocking: मुलगा झाल्यामुळे १ लाख मागितले, पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांना राग अनावर; महिलेवर गोळ्या झाडल्या

SCROLL FOR NEXT