Sanjay Raut addressing media while making serious allegations against the Maharashtra government over the Zirwal office bribery case Saam Tv
Video

झिरवाळांच्या कार्यालयातील कारवाई मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut Allegation Against Devendra Fadnavis In Zirwal Office Case: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाच प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Omkar Sonawane

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील क्लर्कने घेतलेल्या लाच प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण मंत्रिमंडळावर गंभीर आरोप केला आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी नरहरी झिरवाळ यांनी क्लीन चिट देत आपल्या हाताशी ठेवले आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे. शंभर टक्के मंत्री हे भ्रष्टाचारामध्ये आकंठा बुडाले आहे. झिरवाळ बिचारे आदिवासी आहे. त्यांना नीट प्लॅनिंग जमले नाही असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच ही कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच झाली आहे असा गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून टाकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या मित्रपक्षात मोठी फूट; ३६ आमदारांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पुकारले बंड, राजकारणात खळबळ

Shocking: बायकोचे अनेकांसोबत प्रेमसंबंध, घरी यायचे बॉयफ्रेंड; प्रायव्हेट व्हिडीओ पाहून नवऱ्याची आत्महत्या

Kavala Kiti Varsh Jagto: कावळ्याचं आयुष्य किती असतं? किती वर्ष जगतो? माहितीये का

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल 415 रुपयांपार, पाकिस्तानी जनतेची झोप उडाली

Petrol Pump Free Facilities: पेट्रोल पंपावर मोफत मिळतात या ५ गोष्टी, तुम्हाला माहितीये का?

SCROLL FOR NEXT