Sanjay Mandlik see the backfoot in kolhapur Saam TV
Video

Sanjay Mandlik News | Kolhapur लोकसभा मतदारसंघातून संजय मंडलिक पिछाडीवर..

Sanjay Mandlik News Today |करवीर, दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर मतदार संघात शाहू महाराजांनी आघाडी घेतली आहेत. यावर संजय मंडलिक यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam TV News

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संजय मंडलिक आणि शाहू महाराज यांच्यात काटे की टक्कर होत आहे. करवीर, दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर मतदार संघात शाहू महाराजांनी आघाडी घेतली. यावर संजय मंडलिक यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. कागलमध्ये पहिली फेरी झाली असून दुसरी फेरी अद्यापही झालेली नाही. निश्चितपणाने कागलमध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी मिळेल, असं संजय मंडलिक म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : जंतर-मंतर अमित शाह यांच्या घरचे नाही 140 करोड भारतीयांचे आहे - अभिजीत दीपके

Weight Loss Food: वजन कमी करण्यासाठी काय खावं, काय टाळावं? आहारतज्ज्ञांचा सल्ला एकदा वाचा

High BP : तुमचा ब्लड प्रेशर नेहमीच वाढलेला असतो? डॉक्टरांनी सांगितलेले ३ सोपे उपाय नक्की करून पाहा

Blue Saree Designs: नवरात्रीनिमित्त महिलांसाठी निळ्या साड्यांचे खास कलेक्शन, 5 सुंदर डिझाईन्स

EPFO Pension : रिटायरमेंटनंतर मिळू शकतात दरमहा 12,500? EPS पेन्शनचे गणित आत्ताच घ्या समजून

SCROLL FOR NEXT