Sanjay Patil News Saam Tv News
Video

Sanjay Kaka Patil News | "तो जन्मालाच आला नाही.." मीच जिंकेन संजय पाटलांचं निकालावरुन मोठ वक्तव्य

Sanjay Kaka Patil News | सांगलीच्या तिरंगी लढतीत संजय पाटील पुढे? संजय पाटलांचं मोठं वक्तव्य

Saam TV News

सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. माझं नशिब उलटं सुलटं करण्याची हिम्मत करण्याची अजून कुणाच्यात हिंमत नाहीये. तो मायचा लाल अजून जन्माला आला नाही. 4 तारखेनंतर हे सगळं कळेलंच असा विश्वास संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील, महाविकास आघाडीचे उमेदावर चंद्रहार पाटील आणि महायुतीचे उमेदवार संजय पाटील अशी तिरंगी लढत रंगली होती. या लढतीत संजय पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आमदार मेहतांची मुजोरी संपेना, 'मिरा-भाईंदर ही जैनांची नगरी'

भारतावर संसर्गजन्य कॅन्सरचं संकट, 23 लाख रुग्णांना व्हायरल कॅन्सर

लाडकी बहीण योजनेवर टांगती तलवार? महिलांचं टेंन्शन वाढलं

सुनिल तटकरेंना कोण करतंय टार्गेट? बड्या नेत्याच्या विधानाने राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

ऐन सणासुदीत टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन महागलं; गॅसचा भडका, टोलच्या दरातही वाढ

SCROLL FOR NEXT