Sanjay Gaikwad News Saam tv
Video

Shivsena:'हायकोर्टात जाऊनही हाती काही येणार नाही', शिंदे गटाच्या आमदाराचा आदित्य ठाकरेंना पाठिंबा

Sanjay Gaikwad on Aditya Thackeray: ठाकरे गटावर आक्रमक टीका करणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरेंबाबत मवाळ भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

Bhagyashree Kamble

दिशा सालियान प्रकरणाने सध्या डोकं वर काढलं आहे. याप्रकरणी आमदार आदित्य ठाकरेंची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी केली आहे. या प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. मात्र, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिला आहे.

दिशा सालियान प्रकरणात संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'तपास यंत्रणांनी कोणालाही क्लीन चीट दिली असेल, तर त्याच्यावर वारंवार चिखलफेक करणे आणि दिशाभूल करणे चुकीचे आहे', असे संजय गायकवाड म्हणालेत.

"जर न्यायालयात काही पुरावे असतील, तर ते समोर येतील. पण जर काहीच तथ्य नसेल, तर फक्त बदनामीसाठी हा खेळ खेळला जातोय. हायकोर्टातूनही या प्रकरणात काही बाहेर येणार नाही." असंही संजय गायकवाड म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Maharashtra News Live Update: धाराशिव जिल्ह्यात ऐन दुष्काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस आंदोलनाची ठिणगी

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

Maharashtra Government: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेती कर्ज वसुलीला स्थगिती

SCROLL FOR NEXT