MLA Sanjay Gaikwad announces donation of ₹25 lakh by selling property to support flood-affected farmers. Saam Tv
Video

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून गेले शिंदेंचे आमदार, लाखोंची प्रॉपर्टी विकून केली मदत; पाहा VIDEO

Sanjay Gaikwad Sells Property For Farmers: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांसाठी संवेदनशील पाऊल उचलत स्वतःचे दोन भूखंड विकले आणि मिळालेल्या 25 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली.

Omkar Sonawane

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी यावेळी मात्र अत्यंत संवेदनशील आणि मदतीचा हात पुढे करत एक नवा आदर्श निर्माण केलाय. अतिवृष्टी आणि पुराने उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी बांधवांना तातडीने दिलासा देण्यासाठी त्यांनी स्वतःचे 2 भूखंड विकून त्यातून येणारी 25 लाख रुपयांची रक्कम, मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची घोषणा केलीय. आमदार संजय गायकवाडांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीय

राज्यातील शेतकरी अतिवृष्टीने उध्वस्त झाला आहे. त्याच्या मदतीला आमदार संजय गायकवाड धाऊन आले आहेत. त्यांनी स्वतःचे दोन प्लॉट विकून आलेली 25 लाख रुपये सरळ मुख्यमंत्री फंडामध्ये जमा केली आहे. त्याचा डी डी काढून जमा करण्यात येणार आहे. हे राज्यातील पहिले आमदार संजय गायकवाड आहेत त्यांनी तातडीने आपली संपत्ती विकून शेतकऱ्यांना मदत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

SCROLL FOR NEXT