Special Report: पोलिस की आमदारांचे घरगडी? Sanjay Gaikwad यांचा आणखी एक कारनामा समोर Saam TV
Video

Special Report: पोलिस की आमदारांचे घरगडी? Sanjay Gaikwad यांचा आणखी एक कारनामा समोर

Sanjay Gaikwad News: संजय गायकवाडांनी पोलिसांना गाडी धुवायला लावली, त्यामुळे गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Uday Satam

आता बातमी आहे बुलढाण्यातून...मारहाण, गुंडगिरी आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणखी नव्या वादात सापडले आहेत. यावेळी गायकवाडांनी थेट पोलिसांना घरगडी म्हणून कामाला लावलंय....नेमकं आमदार गायकवाडांनी काय केलं? आणि त्यावरून कसा वाद झाला त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital affairs women: ना नवऱ्याचं टेन्शन...ना समाजाची भीती; 35-40 वयोगटातील महिला का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर?

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांची गटनेतेपदी निवड

Virat Kohli : विराट कोहलीचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिॲक्टिवेट की सस्पेंड? प्रोफाइल गायब झाल्याने चाहते संभ्रमात

ZP Election: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, पुण्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार थांबवला

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? ₹१५०० रुपयांबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT