Vishal Patil Chandrahar Patil Saam TV News
Video

Sangli Politics: Chandrahar Patil vs Vishal Patil: विशाल पाटील यांचा चंद्रहार पाटलांना टोला!

Sangli Lok Sabha Election 2024: नेमकं चंद्रावर पाटील यांनी काय वक्तव्य केलं होतं आणि त्यावर विशाल पाटील यांनी काय टोला लगावला आहे? तेच व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Saam TV News

विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटील यांना प्रत्युत्तर दिलंय. ते सांगलीत एका सभेत बोलत होते. मंगळवारी विशाल पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. या शक्तिप्रदर्शन नंतर केलेल्या भाषणात विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटील यांच्यावर निशाणा साधला शेतकऱ्याच्या मुलावरून केलेल्या वक्तव्याचा समाचार यावेळी विशाल पाटील यांनी घेतला. नेमकं चंद्रावर पाटील यांनी काय वक्तव्य केलं होतं आणि त्यावर विशाल पाटील यांनी काय टोला लगावला आहे, त्याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. सांगलीत महाविकास आघाडीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचा पाहायला मिळालं. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर दुसरीकडे सांगलीची जागा ही महाविकास आघाडीतून ठाकरे गटाला सोडण्यात आल्यामुळे सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाल्याचे देखील बघायला मिळाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! शेत-रस्त्यांच्या आदेशाची ७ दिवसांत होणार अंमलबजावणी; सरकारचा मोठा निर्णय

AI Eduaction: केंद्राचा मोठा निर्णय! आता तिसरीपासूनच AI शिकवलं जाणार; १ कोटी शिक्षकांना देणार प्रशिक्षण

Fish Price Hike : खवय्यांच्या ताटातून मासे गायब होणार, सुरमई -पापलेटसह इतर मासळीचे दर गगनाला | VIDEO

Amitabh Bachchan : सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये अमिताभ बच्चन यांची एन्ट्री? 'त्या' फोटोनं चर्चेला उधाण

'शुटिंग करायचं सांगून खोलीत नेलं अन्..' १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहितनं नेमकं काय केलं? कोल्हापूरच्या आजीबाईंनी सांगितला थरार

SCROLL FOR NEXT