Sandeep Gidde On Sushma Andhare On Lok Sabha Result 2024 Saam TV
Video

Sandeep Gidde On Sushma Andhare | फडणवीसांच्या नादी लागू नका, संदीप गिड्डेंचा अंधारेंना इशारा

Sandeep Gidde News Today | भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केली आहे.

Saam TV News

भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मालकाने टाकलेल्या तुकड्यासाठी सुषमा अंधारेंची फडफड ‌‌‌‌सुरू आहे. विधानसभेला पडलेल्या 489 मतांची‌ आपली‌ लायकी . लायकी प्रमाणेच बोलावे. कमी जागा मिळाल्या म्हणून देवेंद्र फडणवीस संपणार नाहीत. ते फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेतील. देवेंद्र फडणवीस यांच्या नादाला लागू नका‌‌, असा इशारा संदीप गिड्डे यांनी अंधारे यांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT