Sandeep Deshpande News Saam TV News
Video

'हात मोडाल, तर तुम्हाला कुणाच्या तरी खांद्यावरुन जावं लागेल' दानवेंना प्रत्युत्तर

Sandeep Deshpande News: दादागिरी काँग्रेसवर करा, मनसेवर नको, असं सांगतानाच देशपांडेंनी दावनेंवर पलटकवार केला.

Saam TV News

मुंबई : आमच्यावर जर कुणी हात उचलला, तर हात तोडू असं अंबादास दानवे यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना संदीप देशपांडे यांनी मोठं वक्तव्य केलंय. दादागिरी काँग्रेसवर करा, मनसेवर नको, असं सांगतानाच देशपांडेंनी दावनेंवर पलटकवार केला. आमचा हात मोडाल, तर तुम्हाला कुणाच्या तरी खांद्यावरुन जावं लागेल, असं देशपांडे यांनी दावनेंना उद्देशून म्हटलंय. ते साम टीव्हीसोबत बोलत होते. संभाजीनगरमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आलेले होते. यावेळी झालेल्या राड्यावरुन राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NHAI Recruitment: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात नोकरीची संधी; या पदांसाठी निघाली भरती; लगेच करा अर्ज

Shocking: मित्रानेच काढला मित्राचा काटा, पार्टीसाठी घराबाहेर बोलवलं अन् चाकूने सपासप केले ९० वार

Dharmendra health update: धर्मेंद्र यांची प्रकृती आणखी खालावली; ICU मध्ये दाखल, डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट

Maharashtra Live News Update : मुंबईतील आझाद मैदानमध्ये मविआचे आंदोलन

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार खुशखबर! या दिवशी खात्यावर येणार ₹२०००

SCROLL FOR NEXT