SamBhajinagar Rain Saam TV
Video

Sambhajinagar Rain: माळी वडगावमध्ये तुफान पाऊस; पुरात 3 निलगाई अडकल्या!

Sambhajinagar Rain News: संभाजीनगरमध्ये पावसानं थैमान घातलंय. संभाजीनगरच्या माळी वडगावमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. संभाजीनगरमध्ये झालेल्या तुफान पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संभाजीनगर: कालपासून संभाजीनगरमध्ये पावसाची तुफान बॅटींग सुरु आहे.संभाजीनगरमध्ये पावसाने लावलेल्या हजेरीमुळे (Mali Wadgaon) माळी वडगावमध्ये नदी-नाल्यांना पूर आलाय.दरम्यान शेतशिवारात पाणी शिरल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय.तुफान पावसाने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा संकटात सापडलाय.कित्येक दिवस पावसाची प्रतीक्षा करणारा शेतकरी या ढगसदृश्य पावसामुळे अडचणीत सापडला आहे. तुफान पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आलाय,आणि या पुरात तीन नीलगाई अडकल्याची माहिती समोर येतेय.एडीआरएफच्या टीमकडून गाईंना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.परंतु कालपासून (Sambhajinagar) संभाजीनगरमध्ये पावसाने थैमानं घातल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. संपूर्ण जनजीवन पावसामुळे नागरिकांचं विस्कळीत झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

Maharashtra Live News Update: जांभोरा येथील पाझर तलाव फुटला, शेतीचे मोठं नुकसान

Janhvi Kapoor: चंद्रावाणी मुखडा तिचा...; जान्हवी कपूरचा दहीहंडी स्पेशल लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT