Sambhajinagar News SaamTv
Video

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : छत्रपती संभाजीनगरमध्ये तूफान राडा झाला आहे. एमआयएमच्या कार्यकर्त्यांवर यावेळी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे.

Saam Tv

छत्रपती संभाजीनगरमध्ये तूफान राडा झाला आहे. यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे. या सर्व नागरिकांना पांगवण्याचं मोठं आव्हान सध्या पोलीसांसमोर आहे.

विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणी आज सुरू आहे. यात सांभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात अतुल सावे विरुद्ध इम्तियाज जलील अशी लढत झाली. यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे. हा जमाव एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की, त्यांना पांगवण्याचं मोठं आव्हान संभाजीनगरच्या पोलीसांसमोर आहे. पोलीसांची मोठी कुमक घटना स्थळी दाखल करण्यात आली आहे. काही वेळापूर्वी इम्तियाज जलील आघाडीवर होते. त्यानंतर आता याठिकाणी अतुल सावे यांचा विजय निश्चित झाला असला तरी परिस्थिती चिघळली आहे. मात्र या राड्या मागचं कारण काय आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT