Ambadas Danve On Eknath Shinde  Saam Tv
Video

Ambadas Danve: मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पोलिस भरती पुढे ढकलली?, ठाकरे गटाच्या नेत्याचा आरोप

Ambadas Danve On Eknath Shinde: पोलिस भरतीसाठी आलेल्या मुलांचा खर्च कोण करणार?, त्यांना घरी जाण्यासाठीचा खर्च कोण देणार? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे.

Priya More

छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज दौरा होणार आहे. या दौऱ्यामुळेच पोलिस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे चांगलेच संतापले आहेत. मुख्यमंत्र्यांचा दौरा आज ठरला का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांकडे मनुष्यबळ नसल्यामुळे भरती पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस भरतीसाठी आलेल्या मुलांचा खर्च कोण करणार?, त्यांना घरी जाण्यासाठीचा खर्च कोण देणार? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत अंबादास दानवे यांनी पोलिस आयुक्तांसोबत चर्चा देखील केली. 'उद्या पोलिस आयुक्तांच्या मनात आले तर भरती बंद , त्यांच्या मनात आले तर भरती सुरू. ही काय रजाकारी सुरू आहे का?, पोलिस आयुक्तांच्या घरचे राज्य चालू आहे का?', असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nasrapur Case : नसरापूरच्या नरकासुरला फाशी की जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष, घटनेची A to Z टाईमलाईन

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

SCROLL FOR NEXT