SAMBHAJI BHIDE SAAM TV
Video

Sambhaji Bhide यांनी उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या कानात काय सांगितलं?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संभाजी भिडे यांनी भेट घेतली. कवलापूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस आणि संभाजी भिडे यांच्यात भेट झाली. संभाजी भिडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी यावेळी बातचीत केली.

Saam TV News

सांगली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संभाजी भिडे (Devendra Fadnavis Sambhaji Bhide meet) यांनी भेट घेतली. कवलापूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस आणि संभाजी भिडे यांच्यात भेट झाली. संभाजी भिडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी यावेळी बातचीत केली. फडणवीस यांच्यात कानात भिडे यांनी काहीतरी सांगितल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हेलिकॉप्टरद्वारे देवेंद्र फडवणीस सांगलीत पोहोचले. त्यानंतर फडणवीस आणि भिडे यांच्या नेमकी काय चर्चा झाली, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने देवेंद्र फडणवीस यांना भिडेंनी कानमंत्र दिल्या असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, सांगलीत येण्याआधी देवेंद्र फडणवीस पुण्यातील प्रचारसभेला हजेरी लावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SHRAVAN : तुम्हाला माहित आहे का? श्रावणात नॉन - व्हेज का खात नाहीत?

Food Inflation : सर्वसामान्यांना झटका! अंडी-चिकनपासून लसूण-कांद्यापर्यंत सगळं महागलं, पाहा कोणत्या वस्तूंचे भाव भडकले

Maharashtra News Live Update: हर्णे बंदरात टायगर कोळंबीची बंपर आवक, मच्छीमारांची लगबग

Gold Rate Today: सोन्याला चकाकी! ५८०० रुपयांनी सोनं महागलं, ७२ तासांत किती किमती वाढल्या?

Shiv Sena SC Case Live : ठाकरेंना धनुष्यबाण अन् 'शिवसेना' नाव परत मिळणार? सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणी; शिंदे गटाचे टेन्शन वाढले

SCROLL FOR NEXT