Salman Khan Firing News  SAAM TV
Video

Salman Khan Firing News | गोळीबाराचा पब्लिसिटी स्टंट नाही, अरबाज खानचे स्पष्टीकरण

Saam TV News

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. आता सलमान खानचा भाऊ अरबाझ खानने यावर स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मिडीयावर पोस्ट लिहून अरबाझने म्हटलं आहे की काही लोक मीडियातील आमच्या घडलेल्या घटना बाबत चुकीची माहिती देत असल्याचे म्हटले आहे. कुटुंबातील कुठल्याच व्यक्तीने मीडिया समोर कुठलेच वक्तव्य केले नाही. आमचा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. ते आमच्या कुटुंबांना सुरक्षित ठेवतील असा विश्वास अरबाझने व्यक्त केला आहे. या घटनेमुळे आमचे संपूर्ण कुटुंब हादरले आहे असेही अरबाझने म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

SCROLL FOR NEXT