Saif Ali Khan SaamTv
Video

Saif Ali Khan : पांढरा शर्ट, हाताला पट्टी, डोळ्याला गॉगल; डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ आली खानचा पहिला लुक | VIDEO

Saif Ali Khan Attack Update : जीवघेणा चाकूहल्ला झाल्यानंतर आज ५ दिवसांनी अभिनेता सैफ आली खान याला डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर तो लीलावती रुग्णालयाबाहेर मिडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला.

Saam Tv

अभिनेता सैफ अली खानला आज ६ दिवसांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत वांद्रे येथे असलेल्या घरात सैफवर चोराने चाकूने हल्ला केल्याची घटना १६ जानेवारीला घडली होती. यावेळी त्याला ६ जखमा झाल्या होत्या. त्यातील २ जखमा या गंभीर होत्या. त्याच्यावर लीलावती रुग्णालयातच शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तो गेल्या ६ दिवसांपासून तेथे उपचार घेत होता. आज त्याला अखेर डिस्चार्ज मिळाला आहे. यावेळी रुग्णालयातून बाहेर पडताना सैफ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पांढऱ्या रंगाचा शर्ट, डोळ्यांना गॉगल असलेला सैफ रुग्णालयातून बाहेर येत आपल्या फॉर्च्यून हाइट्स या अपार्टमेंटकडे रवाना झाला आहे. त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यावेळी सैफच्या गळ्याला जखमेवर पट्टी लावलेली दिसली. तर हाताच्या पंजाला देखील प्लास्टर पट्टी केलेली बघायला मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT