Top 10 @ 3Pm Saamtv
Video

3 Pm Top 10 Headlines : सैफ आली खान हल्ल्यातील संशयित तब्यात, बीडमध्ये दोन सख्ख्या भावांची हत्या... वाचा ३ वाजताच्या टॉप १० हेडलाइन्स

Top Headlines Update : सैफवरील हल्ल्याप्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बीड पुन्हा एकदा दोन सख्ख्या भावांच्या हत्येने हदारलं आहे. सैफच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी नवीन अपडेट दिली आहे... इतर १० महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

Saam Tv

- सैफवरील हल्ला प्रकरणात एक संशयित ताब्यात. ४ घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या शाहीदची कसून चौकशी.

- सैफवरील हल्ला प्रकरणी आरोपीचं नवं सीसीटीव्ही समोर, हल्लेखोर इमारतीत जातानाचा व्हिडीओ तर सैफच्या पाठीतून काढलेला चाकूच्या तुकड्याचा फोटो सामच्या हाती.

- सैफ अली खानची प्रकृती उत्तम, आयसीयूमधून स्पेशल रुममध्ये हलवलं, कुठलाही धोका नसल्याची डॉक्टरांची माहिती.

- सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून किंग खानच्या बंगल्याचीही रेकी. १४ जानेवारीला मन्नत बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न केल्याची माहिती.

- बीडमध्ये दोन सख्ख्या भावांची हत्या, तिसरा भाऊ गंभीर जखमी. चार संशयित पोलिसांच्या ताब्यात.

- पुणे-नाशिक मार्गावर नारायणगावजवळ भीषण अपघात. ९ जणांचा जागीच मृत्यू. मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे बंधूंचा फॉर्म्युला 'साम'वर, 6 विधानसभेसाठी ठाकरे बंधूंचा मास्टरप्लॅन

Shahi Tukda Recipe: संध्याकाळी काहीतरी टेस्टी खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा हॉटेल स्टाईल शाही तुकडा

Maharashtra Live News Update: ⁠- नाशिक पोलिस मुंबईच्या वेशीवर दाखल

Kiwi Benefits: थंडीत किवी खाल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

३ सीनिअर अधिकारी, २० पोलीस अन् गाड्यांचा ताफा; माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी मुंबईकडे मोठा फौजफाटा | VIDEO

SCROLL FOR NEXT