SaiBaba News SaamTv
Video

VIDEO : वाराणसीतून का काढल्या जाताय साईबाबांच्या मूर्ती? साईबाबांच्या पूजेवरुन पुन्हा एकदा वाद

Saam Tv

उत्तर प्रदेशातील वाराणसीतील मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटण्यात येत आहे. त्यामुळे साईबाबांच्या पूजेवरुन पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत 14 मंदिरातून साई बाबांच्या मूर्ती हटविण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध बडा गणेश मंदिरातून देखील साईबाबांची मूर्ती हटविण्यात आली आहे.

हिंदू संघटनांच्या मते साई बाबा हे मुस्लीम आहेत. त्यामुळे साईबाबांच्या मूर्तीवरुन हिंदू धर्मातील काही संघटनांनी विरोध केलेला आहे. येथील सनातन रक्षक सेना संघटनेचे अजय शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू आहे. हिंदू संघटनांनी यापूर्वी देखील साईबाबांना विरोध केलेला आहे. त्यांचा सनातन हिंदू धर्माशी काही संबंध नाही. यासाठी या मूर्ती मंदिरातून हटविण्यात येत असल्या सर्वोच्च न्यायालयात साईबाबांना चांद बाबा म्हणून संबोधण्यात यावे असा निकाल झाल्याचे दीपक यादव यांनी म्हटले आहे. संघटनाचे म्हणणे आहे की आमचा साई पूजेला विरोध नाही. परंतू साईबाबांची मूर्ती लावणे योग्य नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत;ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड, आता परिस्थिती काय? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? फडणवीस-ठाकरेंची मातोश्रीवर भेट? कुणी केला दावा? पाहा व्हिडिओ

Kolhapur News : हत्येच्या चर्चेने गावभरात खळबळ; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून समोर आलं भलतंच सत्य

Marathi News Live Updates : कल्याण आणि ठाकुर्लीदरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत

Laxman Hake: लक्ष्मण हाके यांची हत्या करण्याचा कट; ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंचा आरोप

SCROLL FOR NEXT