Sahil Wakode Case Saam Tv
Video

Sahil Wakode Case: मुंबई IIT प्रकरणात मोठी घडामोड, साहिल वाकोडेच्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

IIT Powai: साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. भीम आर्मीने आंदोलन केले. आता साहिलचे आई-वडील मुंबईत उपोषण करण्यासाठी येत होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Priya More

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. साहिलच्या आई-वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. साहिलचे आई-वडील पवई आयआयटीच्या गेटवर उपोषणाला बसणार होते. ते उपोषणासाठी मुंबईमध्ये दाखल झाला असता भांडूप पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

पवईतील आयआयटी मुंबईमध्ये साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. या प्रकरणामुळे आता राजकारण तापले आहे. साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी भीम आर्मीकडून आयआयटी बॉम्बेच्या मुख्य गेटवर आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी भीम आर्मीच्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिस आणि आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचेही दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

“आधी काम दाखवा,मग पद मागा!” फडणवीसांचा पुण्यातील भाजप नगरसेवकांना सुनावलं

Mumbai Temple : नवरात्री स्पेशल! मुंबईतील ७ प्रसिद्ध देवीची मंदिरं, दर्शनासाठी होते भक्तांची मोठी गर्दी

Weekend Blockbuster : बॉक्स ऑफिसवर रणधुमाळी! अॅक्शन, कॉमेडी आणि सस्पेन्सचा तडका, एकाच दिवशी ४ चित्रपट होणार प्रदर्शित

जगातील 'या' ५ भागात राहणारी लोक जगतात १०० वर्षापर्यत; काय आहे 'ब्लू झोन्स'चे रहस्य?

Maharashtra News Live Update: नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक मिलिंद कीर्ती यांचं अपघाती निधन

SCROLL FOR NEXT